Saturday, January 23, 2010

उत्तर द्यावं वाट्लं म्हणून


ट्गने काय भानगड आहे मला माहित नाही. मात्र हे प्रश्न इंनट्रेस्टिंग वाट्ले म्हणून उत्तर द्यावीशी वाट्ली.


1.Where is your cell phone?
किचन मध्ये असवा.

2.Your hair?
आज विंचरलेले नाहीत.

3.Your mother?
माझी strength.

4.Your father?
मी आजवर बघितलेला सर्वात समाधानी माणूस.

5.Your favorite food?
आयतं मिळालेले सगळं!

6.Your dream last night?
आजोबा- आजीला घेउन जग्गनाथ दर्शनाला गेले होते.

7.Your favorite drink?
तिखट रश्य्या सोबत ताक.

8.Your dream/goal?
घराबाहेर पडून काहीतरी constructive काम करयचं आहे.

9.What room are you in?
study.

10.Your hobby?
बागकाम,घराची सजावट.

11.Your fear?
प्रियजणांचा मृत्यु

12.Where do you want to be in 6 years?
मला एक मुल दत्तक घ्यायच आहे,त्यासाठी आर्थिक स्वबळावर उभं व्हावं..

13.Where were you last night?
माझ्याच घरात.

14.Something that you aren’t?
टिपीकल वूमन लाईक.

15.Muffins?
काय सांगू?

16.Wish list item?
काम शोधयचं आहे.

17.Where did you grow up?
नवोदय विद्यालय.

18.Last thing you did?
माझ्या मुलाला खाऊ घातलं.

19.What are you wearing?
स्वेटर,स्कार्फ,पायमोजे,हातमोजे.

20.Your TV?
नवरा बघत बसला आहे.

21.Your pets?
नाहीत

22.Friends?
नातेवाईकांपेक्षा जवळ्चे वाटतात.

23.Your life?


24.Your mood?
सुट्टी संपल्याच्या दुःखात

25.Missing someone?
बहिणीची तीन महिण्याची मुलगी.

26.Vehicle?
नाही

27.Something you’re not wearing?
बांगड्या.

28.Your favorite store?
लहान मुलांच्या खेळ्ण्याचे कोणतेही/एंपोरियम.दोन्ही सारखेच.

Your favorite color?
नेहमी बदलत असतो..आज पिवळा.

29.When was the last time you laughed?
काल

30.Last time you cried?
मागच्या महिन्यात

31.Your best friend?
नवरा. तिच मोठी अडचण आहे.

32.One place that you go to over and over?
कुठ्लीच नाही.

33.One person who emails me regularly?
कोणीही नाही.


4 comments:

  1. ६ आणि १२ ची उत्तरे एकदम प्रामाणीक आहेत.. आवडली. :) मी सुद्धा थोड प्रामाणीक लिहायचा प्रयत्न केला होता... इकडे बघा.. http://foodateachglance.blogspot.com/2010/01/blog-post_06.html

    ReplyDelete
  2. रोहन,मी किती प्रामाणिक आहे हे बघण्यासाठीच मला ही उत्तरं द्यावी वाट्ली.१००% खरी आहेत ही उत्तरं.

    ReplyDelete
  3. खूप छान..सिंपल अँड स्वीट

    ReplyDelete
  4. हुश्श! लिहिलंस बाई एकदाचं! कधी पडते आहेस घराबाहेर?

    ReplyDelete