Sunday, March 6, 2011

बागेतला डेलिया

आत्ता उन्हाळ्याच्या बागेसाठी जोरात तयारी चालू आहे.त्या आगोदर हिवाळ्यात डेलियानीं फ़ूललेल्या बागेतले हे काही फ़ोटो...
१-१ फ़ोटो अपलोड करण जरा वेळ खाऊ आहे म्हणून ही लिंक.

3 comments:

 1. मस्त फोटो!
  लिंक चलत नाहीये. दुरुस्त कर ना ... अत्ता URL ब्राउझरमध्ये कॉपी-पेस्ट करावी लागते आहे.

  ReplyDelete
 2. गौरी ,प्रयत्न आणि प्रयोग चालु आहेत.तुझ्या प्रेरणेमुळेच हे शक्य होतय.

  ReplyDelete
 3. sulu, hi tuch aahes ka? mala khup anand ani abhiman vatatoy tujha lekhan vachun.

  ReplyDelete